बुलडाण्यात आजाराला कंटाळून तरूणीची आत्महत्या

बुलडाणा | आजाराला कंटाळून दिपाली फोलाने या तरूणीने आत्महत्या केली आहे. आज सकाळी सागवान गायरान परिसरातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. ‘माझा आजार बरा होत नाहीये. त्यामूळे मी कंटाळून आत्महत्या करतेय’, अशी सुसाईड नोट तिने आत्महत्येपूर्वी लिहिली आहे. दिपाली आयटीआय कॉलेजमध्ये शिकत होती.