अभिनेता इमरान हाशमीच्या मुलाने जिंकला कॅन्सरविरूद्ध लढा, 5 वर्षे केला संघर्ष

अभिनेता इमरान हाशमीचा 8 वर्षीय मुलगा अयानने कॅन्सरवर मात केली आहे. अयान गेल्या पाच वर्षांपासून कॅन्सरविरुद्ध संघर्ष करत होता. मात्र सोमवारी अयानला झालेला कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर सर्वांच्या प्रार्थनांना फळ आले. सर्वांचे आभार, असे इमराने ट्विटरवर सांगितले.