महिला विश्व

मासिक पाळीबाबत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण-मार्गदर्शन मिळणे काळाची गरज

तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने बोर्ली पंचतन गावचा नागरीक म्हणून आपण मोफत वैद्यकिय शिबीरे राबवून वंचितांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन

Budget 2019: यंदाच्या बजेटमध्ये मोदी सरकारनी महिलांना दिली ही मोठी भेट, जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची रक्कम वाढवली

'नारी तू नारायणी' म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये महिलांना गिफ्ट दिले आहे. महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

योग करताना महिलांनी काळजी घ्यावी, 'ही' योगासने महिलांसाठी उपयुक्त

योग हा प्रत्येकासाठीच फायदेशीर आहे. पण काही योगाचे प्रकार असे आहेत की ते स्त्रियांनी आवर्जून करायला हवेत.

दिल्लीत महिलांना मोफत प्रवास, मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांची मोठी घोषणा

दिल्ली सरकारने महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.

मातृदिन विशेष : कोणतीही फीस न घेता स्वमग्न मुलांसाठी धडपडणाऱ्या अंजली रावते,पालकांमध्ये निर्माण केली 'उमेद'

अंजली रावते या नांदेडच्या टिळक नगर भागात स्वमग्न(ऑटीझम)मुलांसाठी उमेद नावाची संस्था चालवतात. त्यांचा मुलगा साहिल हा दीड वर्षाचा असताना ऑटिझम असल्याचं निदान झाले.

जागतिक मातृदिन विशेष : अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचा असा आहे संघर्ष 

मातृत्वाचा हा आविष्कार विविध रूपाने आपल्याला अनुभवायला मिळत असतो. अनाथांची माय अशी सिंधुताईंची ओळख आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगाचा सामना करून देखील त्यांनी समाजातील अनाथांना आसरा देण्याचा पर्याय निवडला.

अशी झाली जागतिक मातृदिनाला सुरुवात, जगभरात असा साजरा करतात‘मदर्स डे’ 

भारतात अजूनही अनेक ठिकाणी महिलांना हवा तसा सन्मान दिला जात नाही. तो त्यांना मिळण्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येकांच्या आयुष्यातील योगदान अधोरेखित करण्यासाठी  भारतासारख्या विकसनशील देशात मातृदिन साजरा करण्याची फारच गरज आहे.

OMG! महिलेने घटवले तब्बल 214 किलो वजन, 8 वर्षे रूममधून बाहेरही निघता येत नव्हते

चार वर्षांपूर्वी अमिता राजानी (42 वर्षीय) यांचं वजन होतं तब्बल 300 किलो. आशियातील सर्वात स्थूल महिला म्हणून त्यांची ओळख झाली होती. मागची 8 वर्षे त्यांना आपल्या रूममधून बाहेरही जाता आले नाही.

ब्रिटनच्या राजघराण्यात शाही पाहुण्याचे आगमन, प्रिन्स हॅरी- मेगन मार्कल यांना पुत्ररत्न, वर्षभरापूर्वी झाले होते लग्न

ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. गतवर्षी 19 मे रोजी मेगन आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाह झाला होता.

परजातीत प्रेमसंबंधांची विवाहितेला अमानुष शिक्षा, गावकऱ्यांनी नवऱ्याला खांद्यावर उचलून न्यायला भाग पाडले

परजातीतील पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मध्यप्रदेशात एका विवाहितेला अमानुष शिक्षा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांनी विवाहितेला अवैध संबंधामुळे नवऱ्याला खांद्यावर उचलून न्यायला भाग पाडले.

घर मातीचंच पण जिद्द काँक्रीटपेक्षाही भक्कम, अंगणवाडी सेविकेचा मुलगा बनला फौजदार!

घर मातीचं असलं तरी तिची जिद्द सिमेंट काँक्रीट पेक्षाही भक्कम होती. तिला आपल्या मुलाला गावातला पहिला फौजदार बनवायचं होतं आणि तिने बनवलं.

महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी गुढी, वंचित महिलांनी गुढी उभारून समाजाला दिला सामाजिक संदेश

देशातील दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "महिला उठती नही तो समाज बदलेगा नही" हे राष्ट्रीय अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये पेण येथील महिला अत्याचार विरोधी मंचाने सहभागी होऊन आज गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील एक आगळीवेगळी ग

#nomore : महिला दिनाच्या निमित्ताने पाहा एक खास Video

तुम्ही हे करा, ते करू नका.. तुम्ही असेच करायला पाहीजे.. तुम्ही असेच वागायला हवे.. तुमचे कपडे असे का.. महिलांना रोज अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळत असतात. पण केवळ महिला आहेत, म्हणून त्यांना असे बोलणे योग्य आहे.

जागतिक महिलादिनी गुगलचा नारीशक्तीला सलाम, तयार केले खास ‘डूडल’

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गुगलने नारीशक्तीला खास सलाम केला आहे. गुगलने महिला दिनाचे खास डूडल तयार करून जगभरातील महिलांना महिला दिनाची खास भेट दिली आहे. जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमा

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies