स्पोर्टस्

विंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी

बीसीसीआयकडून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार म्हणून विराटची निवड

हिमा दासने 19 दिवसात पटकावलं पाचवं सुवर्ण पदकं

19 दिवसांमधील हे पाचवे सुवर्ण पदक आहे.

धोनीचा मोठा निर्णय- पुढचे दोन महिने टीम इंडियासोबत नव्हे, तर सैनिकांसोबत राहणार

एमएस धोनी पुढचे दोन महिने पॅरा सैन्य रेजिमेंटच्या जवानांसोबत घालवणार.

इंग्लंड की न्यूझीलंड ? आज क्रिकेटविश्वाला मिळणार नवा विजेता!

महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांची विश्वचषकातली विजेतेपदाची पाटी अद्याप कोरीच आहे.

वीरेंद्र सेहवागच्या पत्नीला बिझनेस पार्टनरने 4.5 कोटींना गंडवले, पोलिसांत तक्रार दाखल

क्रिकेटपटू सेहवाग यांच्या पत्नीच्या कंपनीत एकूण 8 पार्टनर आहेत.

ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड 27 वर्षांनी फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्स राखून धुव्वा

इंग्लंडने हा विश्वचषक जिंकण्यास यजमान संघाने विश्वविजेता होण्याची ही सलग तिसरी वेळ असेल. कारण, 1975 ते 2007 या काळात एकाही यजमान संघाने विश्वचषक जिंकलेला नाही. पण 2011 साली भारताने आणि 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला.

धोनी लवकरच भाजपात प्रवेश करणार? भाजप नेत्याचा दावा

धोनीने अनेक वर्षांपासून देशाची सेवा केली आहे. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावं, असंही संजय पासवान म्हणाले.

भारताने शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून खूप चांगले वाटले - नरेंद्र मोदी

संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम होते. याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव हा आयुष्याचा एक भाग असतो. भारतीय संघाला भविष्यासाठी शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

IND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल Live : उपांत्य फेरीत भारत पराभूत, न्यूझीलंडकडून भारताचा 18 धावांनी पराभव

न्यूझीलंडने मंगळवारी 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 211 धावा काढल्या

डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 'एवढ्या' रनचं आव्हान मिळणार

या मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असला तरी, पाऊस थांबल्यास आजच्याच दिवशी मॅच सुरू होईल. अशात डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला किती रनचं आव्हान मिळेल याचं गणित आता समोर आलं आहे.

11 साल बाद... विराट-विल्यमसन पुन्हा आमनेसामने

19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्येही विराट आणि विल्यमसन यांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तीदेखील उपांत्य लढतच होती. त्या लढतीत भारताने न्यूझीलंडला नमवले होते.

Happy Birthday MS DHONI : क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देणारा एकमेव कर्णधार

धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये निराशा आहे...

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies