स्पोर्टस्

चार वर्षापुर्वी आजच्याच दिवशी धोनीने रडवले होते बांग्लादेशला

शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असतांना धोनीने केले होते रनआऊट

कोरोनाची भीती : केविन पीटरसने केले हिंदीमध्ये ट्विट, म्हणतो हीच वेळ आहे सतर्क राहण्याची

कोरोनाची भीती : केविन पीटरसने केले हिंदीमध्ये ट्विट, म्हणतो हीच वेळ आहे सतर्क राहण्याची

CoronaVirus । 21 वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

फ्रान्सिस्को गार्सिया 2016 पासून अ‍ॅटलेटिको पोर्टाडा अल्ता च्या युवा संघाचा व्यवस्थापक होता

ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई, विनी रमनसोबत झाला साखरपुडा

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांचा भारतीय रीतीरिवाजानुसार साखरपुडा झाला आहे.

पनवेल । दुबईहून आलेले क्रिकेटर गेले घरी, 'असा' पवित्रा या खेळाडूंनी घेतला

हे सर्व खेळाडू घरी निघून गेल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

कोरोनाची दहशत असताना होईल का आयपीएल ? सौरव गांगुलीने दिले हे उत्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आयपीएल स्पर्धा होईल का ? गांगुलीने दिले हे उत्तर

आयसीसी महिला टी 20 रॅंकिंग, शैफाली वर्माने अव्वल स्थान गमावले

आयसीसी महिला टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे.

आयपीएलचे वेळापत्रक बदलण्याचे राजेश टोपेंचे संकेत, गांगुली मात्र आपल्या निर्णयावर ठाम

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएलच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो असे संकेत दिले आहेत

कोरोना । आयपीएल रद्द? गांगुलींनी मंत्र्यांच्या वक्तव्याला दिलं 'हे' उत्तर

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लोकांचे जीवन मौल्यवान

विश्वचषक फायनलमध्ये भारतीय महिला संघाचा पराभव

ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकला

ICC महिला टी 20 वर्ल्डकप फायनल, महिला दिनाला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सामना

ICC महिला टी 20 वर्ल्डकपचा फायनल सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे रंगणार

सीएसकेच्या 'या' तीन तर इतर दोन खेळाडूंसाठी 2020 आयपीएल लीग शेवटची

हे खेळाडू अंतिम वेळी या लीगमध्ये खेळताना दिसतील

महिला टी 20 फायनल : उद्या एमसीजी मैदान पुर्णपणे निळे होईल - मोदींचं ट्विट

पंतप्रधान मोदींनी दिल्या दोन्ही संघांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies