पुणे विभाग

पुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी 

पुण्यात मध्यरात्री पार्टी करुन खेडशिवापूरला दर्गाला जात आसताना हा भीषण अपघात झाला

कोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या?

कोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या?

कोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पंचगंगा नदीच्या पहिल्या टप्प्यातील 16.30 कि.मी लांबीमध्ये शिवाजी पूल ते राष्ट्रीय महामार्गावरील पूल या भागातील ब्लू लाईन व रेड लाईनचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाने केले होते.

35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

85 गुन्ह्यांचा तपास लावण्यात सातारा पोलिसांना यश

85 गुन्ह्यांचा तपास लावण्यात सातारा पोलिसांना यश

काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी पुण्यातील तरुणाच नाव चर्चेत

पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेला गजानंद पुण्यातील एका कंपनीत मॅनेजर आहे.

पुणे-सोलापूर रोडवरील अपघातात 9 जणांचा मृत्यू, सुप्रिया सुळेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन

या नऊ मातांचे हंबरडे ऐकूण उपस्थितांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते.

नापिकी व कर्जाच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

या शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले असून चिमुकले पोरके झाली आहेत

बारामतीमधून निवडून आलेल्या सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, ईव्हएमवरुन चंद्रकांत पाटलांचा टोला

प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल, असे वर्तन माझ्या हातून होणार नाही - चंद्रकांत पाटील

इंदापूरात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी युवकांचे आंदोलन, खड्ड्यांत वृक्ष लावून व्यक्त केला निषेध

7 फेब्रुवारी 2019 ला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व विद्यामान नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते.

सातारा शहरातील महामार्गावर पोलीस गाडीचा अपघात, 3 जण जखमी

रात्र गस्तीस असलेल्या सातारा पोलिसांच्या गाडीचा महामार्गावर अपघात

ओंकार नवलिहाळकर-विनीत मालपुरे यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड, 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रीय युवा पुरस्कारांसाठी देशभरातील 25 तरूणांची निवड करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील विनीत मालपुरे यांचा यात समावेश आहे.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies