मुंबई कोकण विभाग

घरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग

यामध्ये 6 ते 7 गोदामे जाळून खाक झाली आहेत.

वाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मजुरीतील रक्कम पाठवित आहे

बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर

बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर

मुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

मुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पंचगंगा नदीच्या पहिल्या टप्प्यातील 16.30 कि.मी लांबीमध्ये शिवाजी पूल ते राष्ट्रीय महामार्गावरील पूल या भागातील ब्लू लाईन व रेड लाईनचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाने केले होते.

खडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

खडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

धनगर समाजाच्या विकास योजना वेगाने मार्गी लावाव्यात - सुधीर मुनगंटीवार

अल्पसंख्याक महिला बचतगट माविमशी जोडून अनुदान उपलब्ध करून द्या - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

राजभवनातील ऐतिहासिक तोफांची दर्शनी भागात प्रतिष्ठापना

राजभवनातील ऐतिहासिक तोफांची झाली दर्शनी भागात प्रतिष्ठापना

रोजगारक्षम उपक्रमांचा प्राधान्यक्रम निश्चित करून उद्योग सुरु करण्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

'या' सात जिल्ह्यात गुंतवणूक वाढवताना रोजगारक्षम उपक्रमांची आखणी करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार

माझ्यावर प्रेम असल्याने लोक माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलतात - आदित्य ठाकरे

मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालो आहे - आदित्य ठाकरे

महात्मा फुले मंडई प्रकरणी, राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांच्या भेटीला

नवीन आयुक्त आल्यानंतर मी भेट घेतो आणि शुभेच्छा देत असतो तशीच आज भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या असल्याचे मत राज ठाकरेंनी मांडले

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies