मराठवाडा स्पेशल

गेवराई तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण प्रंचड वाढले

दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण प्रंचड वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

परभणीत महाशिवआघाडींच्या नेत्यांमध्ये दिलजमाई

आमदार राहूल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या निवासस्थानी सत्कार

सिल्लोडमध्ये तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव अंबादास भिका पालोदे वय 38 वर्ष रा. वडाळा असे आहे

विजेचा शॉक लागून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप

विविध मागणीसाठी आश्रम शाळा शिक्षक कर्मचा-यांचे परभणीत लाक्षणीक धरणे आंदोलन

वेतन निश्‍चीतीसह सातव्या आयोगाचा लाभ देण्याची मागणी

भाजपा विरोधकांच्या भुमीकेत, औरंगाबादमध्ये अतुल सावेंच्या नेतृत्वात आंदोलन

भाजप आमदार अतुल सावे यांनी आज औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन केले

राहुल गांधींची सुरक्षाव्यवस्था कमी केल्याने औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक

सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा जिल्हा युवक काँग्रेसचा आरोप

पोस्टात साडेतीन हजार पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना मोठी संधी

दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

शासनाच्या लाखो रुपयाच्या मालमत्तेची राजरोस चोरी, मंडळ अधिकारी व तलाठी गप्प

कंपनीने आतापर्यंत पैठण तहसील कार्यालयाकडुन पाचशे ब्रास याप्रमाणे नऊ वेळा परवानगी टप्प्या टप्प्यात घेतली आहे

पैठणमध्ये युवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

परळीतील सेलू गाव तिन महिन्यांपासून अंधारात, विद्यार्थ्यांचे हाल

विद्युत रोहित्र लवकरात लवकर टाकण्याची मागणी दिपक सातपुते व गावकऱ्यांनी केली आहे

मुख्य वीज वाहिनीला चिकटून ठेकेदार मिस्त्री ठार, रांजणगाव शेणपुंजी येथील घटना

दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, घटनास्थळी मात्र बघ्यांची गर्दी झाली होती

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies