आपला विदर्भ

वर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

अवैध मासेमाराकडून अरुणावती धरणात विष कालवले जात असल्याची तक्रार

अवैध मासेमाराकडून अरुणावती धरणात विष कालवले जात असल्याची तक्रार

चंद्रपूर : कोळसा घोटाळा, 94 हजार मेट्रीक टनाचाच प्रशासनाकडे हिशोब

जिल्हा प्रशासनानं 31 मार्च 2015 पासून हा खाणपट्टा बंद झाल्यानंतर 4 लाख 51 हजार 284 मेट्रीक टन कोळसा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे.

वर्ध्यात कारसह 2 लाख 70 हजारांचा दारूसाठा जप्त, तिघांना अटक

कारमध्ये देशी-विदेशी दारूचे 15 बॉक्स आढळून आले.

नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे 'ऑरेंज उपहारगृह' सुरु

एमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास चालवले जातात.

गडचिरोलीत शासकीय अनास्थेमुळे 100 मुलींनी वसतिगृह सोडलं

वस्तीगृहात शिक्षण घेत असलेलया विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावरच असल्याने कंटाळुन मुलींनी हा निर्णय घेतला.

धक्कादायक...धापेवाडा धरणात पाण्याअभावी लाखो मासे मृत्युमुखी

मासे मृत्युमुखी पडल्याने मासेमारांच्या लाखोंचे नुकसान

मुले पळवणारी महिला समजून एका महिलेला नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधिन

अफवांवर विश्वास ठेवू नका, ठाणेदार जाधव यांचे आवाहन

टाटासुमो व प्रवासी ऑटोची समोरासमोर धडक; 4 ठार, तर 3 जण गंभीर जखमी

आकोली मार्गावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटासुमोची प्रवासी ऑटोला धडक

नागपुरात रुग्णालयातून कैद्याचे पलायन, शौचालयाचा बहाणा करून पोलिसांची चुकवली नजर

पोलीस बंदोबस्त असूनही कैद्याच्या पलायनामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार एक गंभीर जखमी

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट वणा नदी पुलाजवळील घटना

दारूबंदीच्या अभ्यासासाठी आसामी महिला चंद्रपुरात, आसामात दारूबंदीचा रणरागिणींचा निर्धार

फेब्रुवारी आणि मार्च 2019 मध्ये आसामच्या जोरहाट आणि गोसाधार या भागात बनावट दारूच्या सेवनामुळं सुमारे पाचशेवर आदिवासी लोकांचा मृत्यू झाला.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies