महाराष्ट्र

गिरीश महाजन धरण फुटल्यावरच सेल्फी काढायला याल का..? 

लोंढरे गावाजवळील लघु प्रकल्पाला गळती लागल्याने सात गावांना धोका

रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीआधीच आघाडीत बिघाडी

वरिष्ठांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पाच तालुके बंडाच्या तयारीत आहेत

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पूरग्रस्त अकिवाट गाव घेतले दत्तक

सरपंच विशाल चौगुले यांनी पूरग्रस्त तसेच गावातील काही अडचणी सोडविण्याची मागणी करून गाव दत्तक घेतल्याने आभार व्यक्त केले.

शिंदखेडा येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणेश मुर्ती कार्यशाळेचे आयोजन

विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मूर्ती स्वतः तयार करून आपल्या घरी नेल्या व या मूर्तींची गणेशोत्सवात विद्यार्थी आपल्या घरी स्थापना करणार आहेत

सैराट फेम 'सल्या' धावला पूरग्रस्त सांगलीकरांच्या मदतीला

शहरातील इंसाफ फाउंडेशनच्या निवारा केंद्रात पूरग्रस्तांना देण्यासाठी आणलेली मदत पॅकेजिंग करण्यापासून ती पूरग्रस्तांना घरापर्यंत जाऊन मदत वाटप करण्यापर्यंत सल्या आणि त्याची टीम काम करत आहे

मुंबईतीत अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी मनसेचा अनोखा फंडा

या प्रश्नाकडे प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून मुंबई तिरडीवर या संकल्पनेखाली दक्षिण मुंबईतील अत्यंत दुरावस्थेत असलेल्या इमारातींच्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे

महापुरात मुलांची दफ्तरेही भिजली, विद्यार्थ्यांचा जिव टांगणीला

हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथे गेली सहा दिवस संपुर्ण गाव महापुरात अडकले होते

नितीन गडकरींचं पुन्हा वादग्रस्त विधान, अधिकाऱ्यांना दिली धमकी

हा अधिकाऱ्यांचादखील अपमान आहे आणि काम झालं नाही तर, कायदा हातात घ्या असा संदेश यामुळे जनतेत जाऊ शकतो.

पक्षाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे, जितेंद्र आव्हाडांची राहुल गांधींसाठी फेसबुकवर पोस्ट

गेल्या 75 दिवसांपासून मी आणि माझ्यासारखे अनेक जण अस्वस्थ आहोत.

राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल करणार शिवसेनेत प्रवेश?

शरद पवार यांच्या पुढाकाराने रश्मी बागल यांचा विवाह

अहमदनगरच्या माजी महापौरासह 10 जणांविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा

महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदा व बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक

खासदार डॉ.सुजय विखे यांच्या त्या आजी आहेत.

वृक्ष लागवड हे केवळ नाटक, सयाजी शिंदे यांची सरकारवर टीका

दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगवण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब सरकारने द्यायला हवा अशी मागणीही सयाजी शिंदे यांनी केली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीचे 17 आमदार संपर्कात, रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. पक्षात कुणी आले तरी आपले काम एकनिष्ठेने सुरूच ठेवायचे असते.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies