देश-विदेश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा, म्हणाले आता चर्चा फक्त POK वरच होईल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना भीक घातलेली नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

वेटरने सँडविच दिले उशीरा, ग्राहकाने रागात गोळ्या झाडून केली हत्या

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ही धक्कादायक घटना आहे.

अफगानिस्तानमध्ये लग्न सोहळ्यात स्फोट, 40 लोकांचा मृत्यू, 100 जखमी

लग्न सोहळ्यात हॉल फूल भरलेला असताना हा स्फोट झाला.

एम्स रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर पुन्हा आग भडकली

एम्स रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर पुन्हा आग भडकली

भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'रूपे कार्ड' लाँच

दोन्ही नेत्यांनी मिळून भारत-भूटान हायड्रोपावर को-ऑपरेशनचे पाच दशक पूर्ण होण्याच्या निमित्तानं एक स्टॅम्प प्रदर्शित केलं

रवींद्र जडेजा व पूनम यादवसह 19 खेळाडूंना मिळणार या वर्षीचा अर्जुन पुरस्कार

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दिव्यांग क्रीडापटू दीपा मलिक यांना 'राजीव गांधी खेल रत्न' जाहीर

भारताचा बोल्ट : अनवाणी धावत 100 मीटरचे अंतर पार केले अवघ्या 11 सेकंदात

रामेश्वरची दखल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतली आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला

केरळात महापूराचे 113 बळी, 29 जण अजून बेपत्ता

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाखांची मदत

'यूएपीए' कायद्यातील दुरूस्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

8 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली, परंतु आता या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील भूमीगत संग्रहालयाचे उद्घाटन

पंतप्रधान, राष्ट्रपतींसाठी राखीव अतिथीगृहाचे देखिल होणार उद्घाटन, तोफांसमोर करणार कोनशिलेचे अनावरण

अरुण जेटलींची प्रकृती अत्यंत नाजूक, व्हेंटिलेटरवरून हटवून ECMO वर ठेवण्यात आले

एखाद्या रुग्णाचे जेव्हा हृदय, फुप्फुसांचे कार्य नीट होत नसेल व व्हेंटिलेटरचाही फायदा होत नसेल, तेव्हा त्यांना ईसीएमओवर ठेवले जाते.

सेवाग्राम आश्रमात चरख्यावर सूतकताई करणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies