बॉलीवूड

अभिनेत्री कोयना मित्रा अडचणीत, कोर्टाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा

कोयनाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रियंका चोप्राने मियामीमध्ये कुटुंबीयांसोबत सेलिब्रेट केला बर्थडे

पती निक जोनसने केले बर्थडे सेलिब्रेशनचे प्लॅनिंग

'दबंग-3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, चाहत्यांची गर्दी

22 जुलैपर्यंत बारामतीसह फलटणमधील विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

‘चांद्रयान-2’साठी अक्षय कुमारने केले ट्विट, महिला शास्त्रज्ञांना दिल्या शुभेच्छा

या ‘चांद्रयान-2’ प्रोजेक्ट आणि मिशनला दोन महिला शास्त्रज्ञ डायरेक्ट करणार आहेत

‘सुपर 30’ची पहिल्या दिवसाची 11.83 कोटी रुपयांची कमाई, हृतिकची स्टाईल प्रेक्षकांना भावली

‘सुपर 30'  नं त्याच्या काबिल आणि मोहनजोदडो या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, केलं खास मराठमोळं ट्विट

मराठीमध्ये ट्विट करत त्यांनी मराठमोठ्या भजनाच्या काही ओळी लिहिल्या आहेत.

कंगना रनोटने जाहीर माफी मागावी अन्यथा बहिष्कार टाकू, पत्रकारांची मागणी

'जजमेंटल है क्या'च्या साँग लाँच दरम्यान कंगनाचा एका पत्रकाराची वाद झाला.

'सेक्रेड गेम्स 2' पाहण्यासाठी आतुर झाले प्रेक्षक, ट्रेलर झाला प्रदर्शित

15 ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खानचा ‘भारत’ पहिल्या सहामाहीतील सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा !!

भारत सिनेमानंतर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर दूस-या स्थानावर करण जोहरचा कलंक हा चित्रपट आहे.

'बिग बॉस 13' मध्ये दिसणार 'दंगल गर्ल' झायरा वसीम?

झायराला बिग बॉसकडून 1.2 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती

पत्रकारावर भडकली कंनगा रनोट, पत्रकार परिषदेतील व्हिडिओ व्हायरल

'जजमेंटल है क्या' या सिनेमातील गाण्याचे लॉन्चिंग झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

दीपिका पदुकोणने रणवीर सिंगला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिली भावुक पोस्ट

रणवीरचा क्युट फोटो शेअर करून दीपिकाने भावुक करणारा मॅसेज लिहिला आहे.

अभिनेत्री भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांना सट्टेबाजी प्रकरणी अटक

जुगार अड्ड्याचे मालक म्हणून दासानी यांचे नाव होते.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies