आरोग्य

गरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात

मासिक पाळीच्यावेळी स्त्रीयांना होणाऱ्या पोटदुखीवर कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो. तसेच पाळीच्या दिवसात सतावणारी डोकेदुखीही यामुळे कमी होते.

मनुके खाण्याचे 'हे' आहेत फायदे, तर एक कप मनुक्यात 'हे' पोषकतत्वे असतात

अधिक प्रमाणात मनुके खाण्यामुळे अतिसार होणे, वजन वाढणे, ऍलर्जी होणे असे काही त्रास होऊ शकतात.

मूतखडा टाळायचाय ? 'या' पदार्थांपासून रहा दूर, 'हे' आहेत उपाय

कोणत्या भाज्या टाळाल?, खडा होऊच नये यासाठी काय खावे अन्‌ काय खाऊ नये?

शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

काही जणांना शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताचा किंवा ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लाल शेंगदाणे खाण्यामुळे पित्त वाढू शकते. पिताचा त्रास किंवा दमा असणाऱ्यानी शेंगदाणे खाऊ नयेत.

चहा ऐवजी 'हे' पेय घ्या, मधुमेह-लठ्ठपणा टाळा ?

दिवसेंदिवस मधुमेहाचे आणि लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे.

केस विरळ होत आहेत ना? या आयुर्वेदिक उपायांनी दूर होतील केसांच्या सर्व समस्या

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि केस सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. केस सुंदर असतील तर आपण अधिकच सुंदर दिसतो. याचमुळेच लोक आपल्या केसांवर जास्त लक्ष देत असतात.

गर्भावस्थेत नियमित करा तुळशीच्या पानांचे सेवन, बाळ आणि आई राहतात निरोगी 

तुळशी एक आयुर्वेदिक औषधी आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. गरोदर स्त्रियांनी तुळशीचे पानं खाणे आरोग्यदायी मानले जाते.

औरंगाबाद विभागात ५० टक्के बालकांना लसीकरण

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies