दिल्लीत सध्या ‘चौकिदार पण चोर’ नावाचा क्राईम थ्रिलर चालु आहे – राहुल गांधी

0
13

 

नवी दिल्ली | काँग्रस अध्यक्ष राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींना परत एकदा लक्ष केले आहे. त्यांनी ट्वीटरच्या मांध्यमातून मोदींवर हल्ला करत असे म्हटले की, दिल्लीत संध्या ‘चौकिदार पण चोर’ नावाचा क्राईम थ्रिलर चालु आहे. नव्या भागात आता CBI च्या DIG द्वारा एका मंत्र्यावर तसेच NSA, कायदा सचिव आणि कैबिनेट सचिवांच्या विरोधात गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत.

मोदी सरकारच्या काळात CBI सारख्या स्व:यत्त संस्थेमध्ये होणाऱ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरून राहुल गांधीनी हे टवि्ट करत, सरकारवर हल्ला केला आहे. समोर त्यांनी ‘अधिकारी थकले आहेत, विश्वासाला तडा गेला आहे, लोकशाही रडत आहे’. असे म्हटले आहे. सोबतच राहुल गांधीनी एका बातमीलाही शेअर केले आहे. या बातमीमध्ये CBI, DIG मार्फत केलेल्या आरोपांची माहिती आहे.