धनत्रयोदशीच्याच दिवशी गुंतवणूकदारांना जोरदार झटका, 9510 कोटींचे नुकसान

0
10

नवी दिल्ली | धनत्रयोदशीच्याच दिवशी गुतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज शेअर बाजारात गुतवणूकदारांचे 9500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेंसेक्स 0.17 टक्क्यांनी तर निफ्टीचे 0.24 टक्के नुकसान झाले. अशी झाली शेअर बाजाराची चढउतार.

लाल निशानावर बंद झाला बाजार
आज शेअर बाजार लाल निशानवर बंद झाले. बाँम्बे स्टॉक एक्सचेंज प्रमुख सूचकांक सेंसेक्सची 60.73 अंकानी घट झाली. ज्यामुळे सेंसेक्स 34950.92 अंकावर बंद झाला. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख सूचकांक निफ्टीची 24.80 अंकांनी कपात झाली.

9500 कोटींचे नुकसान
आज शेअर मार्केटमधून गुंतवणूकदारांचे 9500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसी का मार्केट कॅप 1,40,69,192 कोटी रुपयांवर बंद झाले. जसे की, मागच्या व्यवसायामध्ये शुक्रवारी बीएसी मार्केट कॅप 1,40,78,702 कोटींवर बंद झाले होते. या दोघांमध्ये 9510 कोटी रुपयांचे फरक आहे. म्हणजे गुतवणूकदारांचे 9510 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.