निर्मलनगरची रॅली रद्द करण्यासाठी काँग्रेसने मला 25 लाखाची ऑफर दिली होती : असदुद्दीन औवेसी

0
20

मी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्मलनगरची रॅली करणार

तेलंगणा | एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन औवेसी यांनी परत एकदा काँग्रसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रसने मला निर्मलनगरची रॅली रद्द करण्यासाठी 25 लाखाची ऑफर दिली होती. असा अरोप करत त्यांनी काँग्रेसवर टिका केली आहे.  मी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्मलनगरची रॅली करणार असल्याचंही औवेसी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला स्वतःच्या अहंकाराचा गर्व झाला आहे. परंतु काँग्रेस मला कधीही विकत घेऊ शकत नाही, असा गंभीर आरोप एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीनं औवेसी यांनी केले आहेत.