पुणे विभाग

पुण्याचे नाव जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

देशभरात सध्या अनेक शहरांचे नामांतर करण्याचा धुमधडाका सुरु आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज केले तर आता...

मिरजेत अंगावर पेट्रोल टाकून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, दारुच्या दुकानासमोरील प्रकार

सांगली | मिरजेतील भर चौकात एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील गांधीचौक परिसरात हा प्रकार घडला....

ऊसाच्‍या एफआरपीवरून स्‍वाभिमानी आक्रमक, सांगलीत साखर कारखान्‍यांत जाळपोळ

सांगली | ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकरी स्‍वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी गुरूवारी रात्री वसंतदादा पाटील व राजारामबापू...

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळाने निधन

वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुणे | ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 79 व्या वर्षांच्या...

‘No Mandir, No Vote’, पुणे न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स; पंतप्रधान मोदींना इशारा

पुणे | राम मंदिराच्‍या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापत असतानाच पुणे न्‍यायालयाच्‍या भिंतीवर राम मंदिराची मागणी करणारी पोस्‍टर्स लावलेली आढळून आली आहे. आज सकाळी हा प्रकार...

डॉ. विकास आमटे, कौशिकी चक्रवर्ती ठरले ‘पुल’ सन्मानाचे मानकरी

येत्या 8 नोव्हेंबर पासुन 'पु. ल. देशपांडे' जन्म शताब्दी वर्षाला होणार सुरवात. पुणे | संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांच्या नावाने दरवर्षी सामाजीक कार्यासाठी ‘पुल’ सन्मान...

पुण्यात आज रंगणार तिसरी वनडे, भारतीयांचे लक्ष विराटच्या शतकावर

पुण्यामध्ये आज भारत आणि वेस्ट- इंडिजचा तिसरा वनडे सामना रंगणार आहे. वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही अशाच धावांचा...

जामीन अर्ज कोर्टाने फेटाळताच गोन्साल्विस,परेरा यांना अटक

भारद्वाज यांना आज घेणार ताब्यात... माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत असलेल्या व्हर्नन गोन्साल्विस, अॅड. सुधा भारद्वाज आणि अरुण परेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी पुणे सत्र...

पिंपरी-चिंचवडमध्ये सिलेंडरचा स्फोट; दोघांचा होरपळून मृत्यू

पुणे - पिंपरी-चिंचवड येथे दळवीनगर सिलेंडरचा स्फोट होऊन दळवीनगर झोपडपट्टीत आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यु झाला. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले...

स्मृती इराणींचा राजीनामा घ्या ; राष्ट्रवादीने केली मागणी

पुणे : रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरात जाऊ शकता का मग त्याच अवस्थेत तुम्ही मंदिरात कशा जाऊ शकाल असा प्रश्न स्मृती...

लाइव अपडेटस

लाइव टीवी

झटपट बातम्या