‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेल: या स्मार्टफोन्सवर मिळत आहे 30,700 रुपयांपर्यंत डिस्काउंट

0
7

गॅझेट डेस्क |  दिवाळीमध्ये मोबाईल घेण्याचा विचार करताय? तर ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन बंप्पर सेल सुरू झाला आहे. हा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ गुरुवारपासून सुरू झाला. सेल 2 नोव्हेंबर पासून 5 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. सेल दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, फॅशन, टीव्ही, होम एप्लायंसेस सारखे प्रोडक्ट्सवरही मोठे डिस्काउंट दिले जात आहे. तीन दिवसांपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर 30.700 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

या आहेत ऑफर्स
या सेलमध्ये HDFC बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर 10% डिस्काउंट दिले जाणार आहे. सोबतच 5,000 रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक खरेदी केल्यावर अॅमेझॉनवरही 10% किंवा 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय, फ्री डिलीव्हरी आणि एक्सचेंज ऑफर सारखे ऑप्शनही दिले जात आहे.

या स्मार्टफोन्सवर मिळत आहेत डिस्काऊंट

प्रोडक्ट सेलची किंमत सेल
Huawei P20 Lite 14,999 रुपये 22,999 रुपये
Moto G6 Plus 17,999 रुपये 23,999 रुपये
Realme 1 (6GB+128GB) 11,990 रुपये 14,990 रुपये
Vivo V9 Pro 17,990 रुपये 19,990 रुपये
Samsung Galaxy A8+ 23,990  रुपये 41,900 रुपये
Samsung Galaxy Note 8 43,990 रुपये 74,690 रुपये
Honor 8X 14,999 रुपये 17,999 रुपये
Vivo V11 Pro 25,990 रुपये 28,990 रुपये
Honor Play 17,999 रुपये 21,999 रुपये