बाबा रामदेव यांचा मोदी सरकारला इशारा

0
154

इंधन दरवाढ नियंत्रित न केल्यास बसेल फटका

नवी दिल्ली – इंधनाच्या दरवाढीवरून मोदी सरकारला बाबा रामदेव यांनी इशारा दिला आहे. इंधनाचे दर लवकरच कमी केले नाही तर, मोदी सरकारला याचा फटका बसेल, असं बाबा रामदेव म्हणाले. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.