AM News Network

381 POSTS 0 COMMENTS

कोल्हापूरात चक्क पोलिसाच्याच घरी चोरी

कोल्हापूर | जिल्ह्यातील कळंबा कारागृहाचे तुरुंगाधिकारी महादेव होरे यांचा चोरट्यांनी बंगला फोडून 10 तोळे दागिने, चांदीच्या वस्तू, दूरचित्रवाणी संच, रोकड असा अडीच लाखांचा ऐवज...

माजलगाव धरणात बुडून आई-लेकासह तिघांचा मृत्यू

बीड | बीडच्या माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई मुलगा आणि भाच्चीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आई कपडे धुवत असताना मुलगा...

दाऊद सरेंडर होण्यास तयार होता, पण तेव्हा पवारांनी दुर्लक्ष केलं – प्रकाश आंबेडकरांचा गंभीर...

मुंबई | दादर येथील आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी मोस्ट वाँटेड...

उस्मानाबाद येथून अवैध मद्यसाठा जप्त

उस्मानाबाद | येथून लोकसभा निवडणूक आदर्श आचार संहिता उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन लाख 30 हजार 400 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला...

काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर, आतापर्यंत 137 जागांचे उमेदवार निश्चित

नवी दिल्ली | काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 56 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आतापर्यंत काँग्रेसकडून 137...

पाथरी तालुक्यातील कानसूर ग्रामस्थांचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार

पाथरी | लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळीकडे निवडणुकांची तयारी सुरू आहे. दरम्यान पाथरी तालुक्यात मतदारांनी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय...

चुनावी जुमला म्हणजे ही लोकशाहीची क्रूर थट्टा, अमोल कोल्हेंची भाजप सरकारवर सडकून टीका

रायगड | सामान्य जनतेला अच्छे दिनंच स्वप्न दाखवलं आणि नंतर तो चुनावी जुमला आहे असे सांगून सामान्यांच्या दुःखावर डाग दिले ही लोकशाहीची क्रूर थट्टा...

आज शेतक-यांचे अन्नत्याग आंदोलन

मुंबई | महाराष्ट्राचे किसानपुत्र आज एक दिवस उपोषण करून 'अन्नदात्यांसाठी अन्नत्याग' आंदोलन करत आहेत. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे, यासाठी राज्यासह...

पुण्यात तरुणीचा विनयभंग, मित्राने मदतीचा प्रयत्न केल्यानंतर त्याला बेदम मारहाण

पुणे | पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीसह मिञाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास दोघा तरुणांनी पाठलाग...

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नादेंड | नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज एका तरुणाने पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मुखेड तालुक्यातील उमरदरी...

लाइव अपडेटस

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठं खिंडार, मोहिते पिता-पुत्रांचा उद्या भाजपप्रवेश

एएम न्यूज नेटवर्क । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश...

झटपट बातम्या

लाइव टीवी