AM News Network

219 POSTS 0 COMMENTS

गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा, तर पर्रिकरांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण

पणजी | काँग्रेसने पुन्हा एकदा गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपचे सरकार सध्या सभागृहात अल्पमतात असल्याचा दावा काँग्रेसने राज्यपालांकडे केला आहे. विधानसभा भंग...

मुंबईतील सर्व 157 पुलांची तातडीने पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटचा फेरआढावा घेण्याचे बीएमसीचे आदेश

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहे. कोसळलेला पूल हा...

जालन्याचा तिढा उद्या सुटणार, खोतकर म्हणाले-100 टक्के माझ्या बाजूनेच निकाल लागणार

मुंबई | शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील सर्वाधिक चर्चा झालेल्या जालना मतदारसंघाचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे...

औरंगाबादेत शिवसेनेच्या अडचणी वाढणार, काँग्रेस मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याच्या तयारीत, मधुकरराव चव्हाणांचे संकेत

औरंगाबाद | सलग चार वेळा खासदार राहिलेल्या औरंगाबादच्या चंद्रकांत खैरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्याचा निर्णय...

‘जागा दाखवणार.. कोल्हेला पाडणार..’ संभाजी फेम अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमध्ये लांडे समर्थकांची पोस्टरबाजी

शिरूर | निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमधली उमेदवारीसाठीची धूसफूस समोर येत आहे. शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हेंना उमेदवारी मिळाल्याने विलास लांडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त...

मसूदच्या विरोधात एकवटले जग; अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची तडजोडीसाठी चीनबरोबर चर्चा

एएम न्यूज नेटवर्क | पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. चीनने...

पाकिस्तानात क्रिकेटपटू पंतप्रधान झाला अन् आपल्याकडे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष – उद्धव

नागपूर | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा अमरावतीपाठोपाठ नागपुरातही कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे, नितीन गडकरी तसेच देवेंद्र फडणवीसांसह शिवसेना आणि भाजममधील...

भीम आर्मीचे आझाद म्हणाले-संविधानाला धक्का लागेल, त्यादिवशी भीमा-कोरेगावची पुनरावृत्ती करू

एएम न्यूज नेटवर्क | प्रियंका गांधींनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतलेले भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथे एका...

प्रियंका गांधींची ‘गंगा यात्रा’, प्रयागराज ते वाराणसीपर्यंत बोटमधून करणार 140 किमीचा जलप्रवास

एएम न्यूज नेटवर्क | लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष भाजप आणि...

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत मावळमधून पार्थच्या नावाची घोषणा, शिरूरमधून अमोल कोल्हेंचे नाव

एएम न्यूज नेटवर्क | लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवारच्या नावाची घोषणा करण्यात आली...

लाइव अपडेटस

झटपट बातम्या

लाइव टीवी