डीएड, बीएडधारकांसाठी सुवर्णसंधी, 205 शिक्षक पदाच्या जागा

करिअर डेस्क | सध्या अनेक तरून हे आपले शिक्षण पूर करून घरी रोजगाराच्या शोधात दिसत आहेत. यामध्ये डीएड, बीएड ही पदवी घेतलेले तरून जास्त दिसतात. त्यांच्या साठी सरकारी नोकरी निघेल तेव्हा निघेल परंतु त्यांना अनुभवासाठी सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या पुणे, सासवड, बारामती, शिरवळ, पनवेल आणि कळंबोली येथील इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक कायमस्वरूपी विनानुदानित शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पदाच्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यासाठी 205 जागा रिक्त आहेत आणि त्या जागा लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता : 12वी आणि डीएड, बीएड, बीए, बीएस्सी, एमए, एमएड.

कुठे आहेत जागा : पुणे, सासवड, बारामती, शिरवळ, पनवेल आणि कळंबोली

अर्जाची अंतिम तारीख – 20 एप्रिल 2019

सविस्तर जाहिरातीसाठी येथे क्लिक करा..

आजच डाउनलोड करा आमचे App 

अशाच ताज्या अपडेट्ससाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज