लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) सनरायज हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 170 धावांचे आव्हान दिले आहे.
Month: April 2022
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यावर झोप येतेय? आताच ‘हे’ वाचा
भात खाल्ल्यावर आम्हाला झोप येत नाही, सुस्तावल्यासारखं वाटत नाही असं म्हणणारे फार क्वचित.
‘महाभारत’ फेम अभिनेत्याच्या लग्नात वादळ; चार वर्षांपासूनच्या एकटेपणावर घटस्फोटाचा पूर्णविराम
रोहित भारद्वाज यानं पत्नी पूनम हिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे.
IPL 2022 CSK vs PBKS | पंजाबचा चेन्नईवर 54 धावांनी दणदणीत विजय
पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 53 धावांनी विजय मिळवला आहे.
मोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो? ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर
मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.
अनेक दिवसांच्या गॅपनंतर व्यायाम करताय? मग ही गोष्ट फॉलो करा
आपल्यापैकी अनेकजण व्यायाम करतात मात्र यावेळी मध्येच काही दिवसांचा गॅप घेतात.